चालू नकोस अशी ठुमकत उमटतील ठसे हृदयावर यौवन तुझे सखे खुळलेय ग पाहुनी जीवाची होतेय घालमेल चालू नकोस अशी ठुमकत उमटतील ठसे हृदयावर यौवन तुझे सखे खुळलेय ग पाहुनी जीवाची ह...
पावसाळा सुरु झाला तरी अजून पाऊस पडत नाही शेतात पेरले बियाणे म्हणून रातभर झोप लागत नाही पावसाळा सुरु झाला तरी अजून पाऊस पडत नाही शेतात पेरले बियाणे म्हणून रातभ...
गोंडस बाळ पहाते टकमक पदरातुनी अश्रू येतात त्याच्या कोमल नयनातूनी गोंडस बाळ पहाते टकमक पदरातुनी अश्रू येतात त्याच्या कोमल नयनातूनी
चढू जीवनाची शिडी परत, जर मोह आज टाळाल चढू जीवनाची शिडी परत, जर मोह आज टाळाल
वसुंधरेची ओरबाडली एक न एक पाती वसुंधरेची ओरबाडली एक न एक पाती
भारतमाता कालही आजही उद्याही राहणार यशवंत भारतमाता कालही आजही उद्याही राहणार यशवंत